Free :

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ]

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ] – कोणत्या राज्यात कोणते अभयारण्य आहे ? कोणते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे यासारखे प्रश्न विचारले जात असतात म्हणून आजच्या टेस्ट मध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया

1. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे?

 
 
 
 

2. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

4. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

7. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

8. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

9. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

10. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

12. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

13. पश्चिम बंगाल येथे कोणते अभयारण्य आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!