महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञानGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र खालील संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यावर आधारित खालील टेस्ट सोडवा. 1. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? चानी नटसम्राट श्वास माऊली 2. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा डॉ राजेंद्रप्रसाद मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण पंडित नेहरू 3. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते? तांबडी जांभी खडकाळ रेगुर 4. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? जळगाव राहुरी परभणी नागपूर 5. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर ठाणे रत्नागिरी मुंबई उपनगर 6. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? केशवसुत वि स खांडेकर विं दा करंदीकर कुसुमाग्रज 7. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? दर्पण मराठा ज्ञानप्रकाश दिग्दर्शन 8. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती मुंबई पुणे नागपूर नाशिक 9. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? आचार्य विनोबा भावे महादेव गोविंद रानडे वि स खांडेकर धोंडो केशव कर्वे 10. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? खोपोली ठाणे आर्वी दापोली 11. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? लोकमान्य टिळक वि वा शिरवाडकर वि दा सावरकर न्यायमूर्ती रानडे 12. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला? तारापूर बॉम्बे हाय जैतापूर जमसंडे 13. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? श्यामची आई माहेरची साडी श्वास नटसम्राट 14. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा ताज सी प्रिन्सेस लीला पॅलेस हॉटेल व्हिक्टोरिया 15. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग मुंबई रायगड एर्णाकुलम Loading … Question 1 of 15
13