Free :

काळ काम वेग [ Time and Work Problems in Marathi ]

1. 3 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. तर या कामाच्या 9पट काम 9 मजुरांना रोज तितकेच तास काम करून पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

2. समान काम करण्यास A B आणि C अनुक्रमे 56 28 आणि 14 दिवस घेतात. जर तिघांनी मिळून हे काम पूर्ण केले असतील तर त्यांना लागणारा वेळ किती असेल?

 
 
 
 

3. 18 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 9 दिवसात संपवितात तर तेच काम करण्यास 12 मजुरांना किती वेळ लागेल जर ते रोज 6 तास काम करत असतील? @

 
 
 
 

4. नंदा एक काम 6 दिवसात तर सुनंदा तेच काम 3 दिवसात करते. जर दोघींनी मिळून ते काम करण्यास सुरूवात केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल?

 
 
 
 

5. युसुफ आणि अकिब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात पण एकटा अकीब ते काम करण्यास 21 दिवस घेतो तर एकटा युसुफ ते काम करण्यास किती वेळ घेईल?

 
 
 
 

6. क हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर ड हा ब आणि क यांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर एक काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागत असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

7. 8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 मुले आणि 2 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

8. राम एक काम 15 दिवसात तर श्याम तेच काम 10 दिवसात करतो. विकासचे एका दिवसाचे काम हे राम आणि श्यामच्या एका दिवसाच्या एकत्रित कामाइतके आहे. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

9. A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

10. 10 मुलांचे किंवा 4 माणसांचे एका दिवसाचे काम समान आहे. जर 2 माणसे आणि 5 मुले एक काम 10 दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम 20 मुले आणि 2 माणसे मिळुन किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

Question 1 of 10

7 thoughts on “काळ काम वेग [ Time and Work Problems in Marathi ]”

  1. A एक काम को 7.1/2 घंटे मे कर सकता है और B उसी काम को 10.1/2 घंटे मे कर सकता है यदी वे 3.1/2 घंटे एक साथ कार्य करते है तो कार्य का कितना भाग शेष रह जायेगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!