वयवारी [ Problems on ages in Marathi ]Maths - गणित 1. P आणि N यांच्या वयाची बेरीज 24 आहे. S आणि N यांच्या वयाची बेरीज 30 आहे आणि P आणि S यांच्या वयाची बेरीज 28 आहे तर N आणि P यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? गुणोत्तर 13:17 गुणोत्तर 11:17 गुणोत्तर 13:11 गुणोत्तर 17:13 2. 14 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर वडिलांचे आजचे वय किती असेल? 63 55 49 42 3. वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 29 वर्षे आहे आणखी 3 वर्षाने वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या सहापट होईल. तर वडिलांचे आजचे वय किती असेल? 32 वर्षे 27 वर्षे 35 वर्षे 30 वर्षे 4. 16 वर्षानंतर सचिनचे वय आजच्या वयाच्या तिप्पट होईल. तर आजपासून 10 वर्षाने त्याचे वय किती होईल? 24 वर्षे 30 वर्षे 28 वर्षे 18 वर्षे 5. निलेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे आणखी 12 वर्षाने हेच गुणोत्तर 5:7 होईल. तर दोघांच्या आजच्या वयात कितीचा फरक असेल? 12 9 18 15 6. गिताचे वय तिच्या दोन्ही मुलींच्या वयाच्या बेरजेपेक्षा 18 ने जास्त आहे जर गिताचे वय 31 असेल आणि दोन्ही मुलांच्या वयात 5 वर्षाचा फरक असेल तर मोठ्या मुलीचे वय किती असेल ? 11 वर्षे 12 वर्षे 9 वर्षे 13 वर्षे 7. नयनाच्या जन्मावेळी तिच्या आईचे वय 25 वर्षे होते. आज 5 वर्षाने आईचे वय नयनाच्या सहापट झाले तर आणखी 20 वर्षाने नयनाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर काय होईल? गुणोत्तर 2:3 गुणोत्तर 1:4 गुणोत्तर 1:3 गुणोत्तर 1:2 8. आई आणि शुभांगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:4 आहे.शुभांगीच्या जन्मावेळी तिची आई 24 वर्षाची होती तर दोघींचे आजचे वय किती असेल? आई – 40. शुभांगी 10 आई – 30. शुभांगी 5 आई – 24. शुभांगी 6 आई – 32. शुभांगी 8 9. पूजा आणि अन्वी यांचे आजचे वय अनुक्रमे 18 आणि 12 आहे तर आणखी किती वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:10 होईल? 7 वर्षे 11 वर्षे 5 वर्षे 8 वर्षे 10. आज मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षाने ते दीडपट होईल. तर त्यांचा आजच्या वयाची बेरीज किती असेल? 35 20 25 30 Loading … Question 1 of 10 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
10/10
💐🙏
प्रश्न व्यवस्तिथ लिहून नाही
7 marks khup mst test ahe sir👌
Very nice test 👍