छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपुर्ण स्वदेशी स्वरूपातील covid-19 ची लस कोणती? कोविड 19 कोवीशिल्ड झायकोव डी कोव्हक्सिन 2. Flipkart कंपनी मुख्यत: कशाशी संबंधित आहे? Share Trading E Commerce Travel and Tourism Software Product 3. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? आसाम ओडिशा झारखंड छत्तीसगड 4. 2024 साली ओल्यांपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? पॅरिस – फ्रान्स अथेन्स – ग्रीस लॉस एंजलिस – अमेरिका रिओ द जानेरो – ब्राझील 5. पोलीस शहीद स्मृतीदिन …. या दिवशी पाळला जातो. 9 ऑक्टोंबर 9 ऑगस्ट 21 ऑक्टोंबर 15 सप्टेंबर 6. खालीलपैकी कोण G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? जपान सौदी अरेबिया पोलंड कॅनडा 7. 22 वी FIFA WORLD CUP FOOTBALL स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्डचा मानकरी कोण? ख्रिस्तियानो रोनाल्डो नेमार दा सिल्वा लिओनेल मेसी कायलियन एमबापे Loading … Question 1 of 7 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
sglatange@gmail.com
Nice
Bharti