रायगड पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ‘ या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे गीत कोणत्या कवीने लिहिले आहे? केशवसुत ना धो मनोहर राजा नीलकंठ बढे कुसुमाग्रज 2. सन 2022 मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? अर्जेंटिना आणि फ्रान्स अर्जेंटिना आणि पोर्तुगाल अर्जेंटिना आणि इटली अर्जेंटिना आणि ब्राझील 3. भारतरत्न पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे – भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 महिलांना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 परदेशी व्यक्तींना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे 4. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आशा भोसले डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी बाबासाहेब पुरंदरे लता मंगेशकर 5. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तिरंदाजी कुस्ती नेमबाजी तलवारबाजी 6. नवी दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? कर्तव्य पथ हिंद पथ क्रांती पथ अटल पथ 7. ऑपरेशन सर्द हवा कोणामार्फत राबविले जाते? भारतीय वायू दल भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल 8. 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? केरळ महाराष्ट्र उत्तराखंड राजस्थान 9. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे? आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष आंतरराष्ट्रीय मिश्र पीक वर्ष पौष्टिक वर्षे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण वर्ष Loading … Question 1 of 9 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9%9
Nilu@2023
nileshdarsimbe916@gmail.com
9/8
9/9
9/9
8