Free :

गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )

1. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे?

 
 
 
 

2. फिफा विश्व कप 2022 चा विजेता संघ कोणता आहे?

 
 
 
 

3. COVID 19 ची लस निर्माण करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

4. केंद्रीय यंत्रणा ED चे पूर्ण नाव काय आहे?

 
 
 
 

5. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

 
 
 
 

6. भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे?

 
 
 
 

7. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख ( chief of defence staff ) कोण होते?

 
 
 
 

8. सध्या G20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?

 
 
 
 

Question 1 of 8


19 thoughts on “गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )”

  1. Gadchiroli Army boy

    Nice question 🧐🎉💯👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥🔥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!