मराठी Test No.04Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. चौदावे रत्न दाखवणे म्हणजे – ज्ञान देणे गुण दाखवणे मार देणे मौल्यवान वस्तू दाखवणे 2. खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा. निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो. नीरस निर्बळ निर्धन निर्बुद्ध 3. दिलेल्या शब्दासाठी योग्य तो शब्दसमुह पर्यायातून निवडा. दरवेशी सापाचा खेळ करणारा गरुडांचा खेळ करणारा माकडांचा खेळ करणारा अस्वलांचा खेळ करणारा 4. बटाटा हा शब्द ………. भाषेतून आला आहे. कानडी फारसी गुजराती पोर्तुगीज 5. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान हा होय. विधान 2) त ई आ हे षष्ठी विभक्ती चे प्रत्यय आहेत. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 6. पर्यायात दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता ? परीपुर्णता परिपूर्णता परीपूर्णता परिपुर्णता 7. ज्ञ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे ? द् + य् त् + न् + य् द् + न् + य् ध् + न् + य् 8. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? गात असे गायले होते गायले असेल गात होता 9. तू फारच हुशार आहेस. – या वाक्याचे उद्गरार्थी वाक्यात रूपांतर करा. किती! हुशार आहेस तू ! तू ! किती हुशार आहेस. किती हुशार आहेस तू ! किती हुशार आहेस तू ? 10. पटपट ‘ या शब्दाची जात ओळखा. उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय विशेषण क्रियापद 11. साक्षी वर्गात कोण येऊन गेले ? – वाक्यात आलेले सर्वनाम ओळखा. साक्षी वर्गात गेले कोण 12. मनोरथ मनोराज्य मनोबल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? स्वर संधी विसर्गसंधी व्यंजन संधी पुर्ण संधी 13. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? उंटीण सांडणी मादी कालवड 14. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. गाणी अनारसा केळी मिरे 15. चुकीचा पर्याय निवडा. सुर × असुर फिकट × पिवळे चिरकाल × अल्पकाळ दाट × विरळ Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
September 6 , 2022 AT 8:28 PM
10/15
12
#10
Good