मराठी Test No.03Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. शब्दशक्ती एकूण किती आहे ? पाच तीन दोन चार 2. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते पर्यायातून निवडा. लिहित आहे. लिहिल. लिहिले असेल. लिहित असेल. 3. चुकीचा पर्याय निवडा. सम् + मती = संमती सन् + मार्ग = सन्मार्ग जगत् + ईश्वर = जगदीश्वर उत् + लेख = उल्लेख 4. योग्य पर्याय निवडा. त्र्यंबक बापुजी ठोंबरे – ग्रेस ना.धो.महानोर – रानकवी सर्व पर्याय योग्य आहेत. राम गणेश गडकरी – बालकवी 5. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पंचवटी कांदेपोहे पितांबर निरोगी 6. म्हण पूर्ण करा. उकराल माती तर पिकतील ……. मोती नाती पोती शेती 7. किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे ……….. रस निर्माण होतो. बीभत्स अद्भुत रौद्र शृंगार 8. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घर बंद असल्याकारणाने घरात खूप …… असतील. उंदीर उंदरे उंदीरे उंदरी 9. अशुद्ध शब्द निवडा. ज्योत्स्ना तिर्थस्वरूप तीर्थस्थान कूर्म 10. सारंग बागेत जातो आणि सर्व झाडांना पाणी घालतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 11. अळवावरचे पाणी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे ? निरर्थक बडबड फार काळ न टिकणारे कधीही न बदलणारे चैनखोर मनुष्य 12. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. सारंग हत्ती गज दिलेले सर्व 13. खाली दिलेले जोडाक्षर कसे तयार झाले आहे ते सांगा. श्र श्+र्+अ स्+र्+अ ष्+र्+अ श्+र् 14. …………. आणि …………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया चतुर्थी तृतीया चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया पंचमी 15. पर्यायातून तत्सम नसलेला शब्द ओळखा. पृथ्वी सत्कार ग्रंथ विनंती Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
Out of 15 marks
8
8/15
9
14/15
September 11, 2022 AT 1:35 PM
September 11,2022 AT 1:38 PM
14
12