Free :

सामान्य ज्ञान Test No.03

1. सोडियमचा अणुअंक किती आहे ?

 
 
 
 

2. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

 
 
 
 

3. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ …………… देतात.

 
 
 
 

4. अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ?

 
 
 
 

6. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

7. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. ……………. ची स्थापना 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली.

 
 
 
 

9. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

10. ……… हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

 
 
 
 

11. पावर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) नायब राज्यपाल केंद्रशासित प्रदेशासाठी नेमले जातात.
विधान 2) 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून कर्तव्य बजावू शकते.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. ………….. या राज्यात पानिपत हे ठिकाण आहे.

 
 
 
 

15. भारतात ………… हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

15 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.03”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!