Free :

समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्या

समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्या या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली.

 
 
 
 

3. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली.

 
 
 
 

4. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ?

 
 
 
 

5. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना ……….. येथे केली.

 
 
 
 

6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

 
 
 
 

7. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली.

 
 
 
 

8. स्थापना वर्ष सांगा.
रामकृष्ण मिशन

 
 
 
 

9. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ?

 
 
 
 

11. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली.

 
 
 
 

12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय.

 
 
 
 

14. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

15. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

25 thoughts on “समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्या”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!