सांकेतिक भाषा Question Paper 03Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द PCB असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत HOT हा शब्द कसा लिहावा ? MRF FMR MFR FRM 2. सांकेतिक भाषा वापरून जर RANGE हा शब्द EGNAR असा लिहिला असेल तर BELT हा शब्द कसा लिहिला जाईल ? TLLB TLEB TBLE TELB 3. CLOCK हा शब्द एका सांकेतिक भाषेत BKNBJ असा लिहिला जातो तर ……….. हा शब्द असा JMNBJ लिहिला जाईल. BLOCK KMOCK KNOCL KNOCK 4. सांकेतिक भाषेत ROUND हा शब्द QPTOC असा लिहितात तर LATER हा शब्द कसा लिहावा ? KBSQF KBSFQ KSBFQ BSFQK 5. जर OLYMPIC हा शब्द djqnzmp असा लिहिला तर SMART हा शब्द कसा लिहिला जाईल ? usbmt usbnt usbnu usbnr 6. जर A च्या ऐवजी E व B च्या ऐवजी F आणि C च्या ऐवजी G याप्रमाणे अक्षरे वापरली तर संकेतात PART हा शब्द कसा लिहिला जाईल ? TEVX TEUX TEVU TFVX 7. एका सांकेतिक भाषेत SOUND हा शब्द DNOSU असा लिहिला असेल तर BATCH हा शब्द कसा लिहिला जाईल ? AHTBC ABCHT ACBHT ABHCT 8. जर WATER हा शब्द सांकेतिक भाषेत RAETW असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत PENCIL हा शब्द कसा लिहाल ? LCIENP LCEINP LEINPC LIENPC 9. एका सांकेतिक भाषेत STAR हा शब्द TUBS असा लिहिला आहे तर त्या सांकेतिक भाषेत ROAD हा शब्द कसा लिहावा ? SPBE SBPE SEPB SPPE 10. सांकेतिक भाषेत SET हा शब्द UGV असा लिहितात तर PINK हा शब्द कसा लिहावा ? PKRM PRKM RKPM RPKM 11. एका सांकेतिक भाषेत NATURE हा शब्द MBSVQF असा लिहिला असेल तर BOOK हा शब्द कसा लिहावा ? APPP APPJ AJJP APJP 12. एका सांकेतिक भाषेत CLAP हा शब्द APCL असा, SAND हा शब्द NDSA असा लिहितात तर BLACK हा शब्द कसा लिहिला असेल ? KBLAC KBCLA CKLAB CKBLA 13. एका सांकेतिक भाषेत BAG हा शब्द 4-1-49 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत CUP हा शब्द कसा लिहिला जाईल ? 9 -21-256 3-21-16 9-441-256 यापैकी नाही 14. जर एका सांकेतिक भाषेत YELLOW हा शब्द EYLLWO असा लिहितात तर ORANGE हा शब्द कसा लिहावा ? RNEOAG RONGAE RONAEG ROANGE 15. जर CHAIR म्हणजे INGOX तर ACTOR = ? GIZVX GIYUX GIZUX GJZUX Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
13/15
10
11/15