Free :

समूहदर्शक शब्द 02

समूहदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. तारकांचा …… असतो.

 
 
 
 

2. गाईगुरांचे खिल्लार असते तर धान्याची ……. असते.

 
 
 
 

3. ढीग असतो ……..

 
 
 
 

4. खाली दिलेल्या वाक्यात अंकांच्या ठिकाणी पर्यायातून कोणते समुहदर्शक शब्द निवडल्यास वाक्य अर्थपूर्ण होईल ?
नोटांचे ….(1)… सांभाळताना माझ्याकडून किल्ल्यांचा ….(2)… हरवला.

 
 
 
 

5. साधू : ? : : गवत : पेंढी

 
 
 
 

6. समूहदर्शक शब्द निवडा.
खेळाडू

 
 
 
 

7. रुपयांची : चवड : : नाण्यांची : ?

 
 
 
 

8. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
केसांची ……. तिने मागे सारली.

 
 
 
 

9. पर्यायातून योग्य समुहदर्शक शब्द निवडा.
आंब्याच्या झाडांची

 
 
 
 

10. चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

11. घोस कशाचा असतो ?

 
 
 
 

12. समूहदर्शक शब्द निवडा.
उपकरणे

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

15. जमाव असतो ……..

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

37 thoughts on “समूहदर्शक शब्द 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!