क्रियाविशेषण अव्यय : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : क्रियाविशेषण अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आत की नेहमी जवळ 2. चुकीचा पर्याय निवडा. क्षणोक्षणी – आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय सर्वकाळ – सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आता – सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय सर्व पर्याय योग्य आहेत. 3. योग्य विधान निवडा. विधान 1) क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. विधान 2) क्रियाविशेषण अव्यय कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलत नाही. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 4. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट निवडा. खाली वर जेथे तेथे तुरट आंबट गोड पिवळे जलद हळू पटपट धपाधप सदा सर्वदा नेहमी सर्वकाळ 5. विसंगत पर्याय ओळखा. शूर हल्ली दिवसभर खाली 6. तुम्ही आता थोडा आराम करा. – या वाक्यातील थोडा हा शब्द …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणदर्शक रीतिवाचक काल वाचक स्थलवाचक 7. अधिक फार पुष्कळ जास्त ही …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक कालवाचक परिमाणवाचक स्थलवाचक 8. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. भरपूर नक्की दिवसा फुकट 9. पूर्वी आम्ही पुण्याला राहत होतो. – या वाक्यात कोणते क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे ? रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक प्रश्नार्थक 10. मी मुळीच माघार घेणार नाही – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. रीतिवाचक परिमाणवाचक कालवाचक यापैकी नाही 11. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. प्रांजल सावकाश चालत होती. होती चालत सावकाश प्रांजल 12. कालवाचक क्रियाविशेषण अव्यययाचे उदाहरण ओळखा. काल माझी लेखी परीक्षा होती. तो हळू चालतो. ती मोजके बोलते. त्यांनी अनेकदा सर्वांना भेटवस्तू दिली आहे. 13. पर्यायातून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. वारंवार हळू थोडा तूर्त 14. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. अतिशय नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण 15. तो लवकर आवरेल तर ना ! या वाक्यातील ‘ना’ हा शब्द …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक कालवाचक प्रश्नार्थक निषेधार्थक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
15/8
15 / 7
14/15
15 /14
13/15
12