शब्दयोगी अव्यय : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : शब्दयोगी अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. शब्दयोगी अव्ययामुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दाखविला जातो. शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. शब्दयोगी अव्यय नसल्यास वाक्य अर्थहीन होते. सर्व पर्याय योग्य आहेत. 2. खाली दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्ययांची संख्या सांगा. मांजर झाडावर चढले आणि तिचा पाठलाग करणारा कुत्रा झाडाखाली उभा आहे. घरासमोर खेळत असलेल्या मुलांनी आम्हाला हे सांगितले. चार दोन तीन पाच 3. खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? निमित्त विषयी आत पेक्षा 4. पूर्वी ‘ हे ………… शब्दयोगी अव्यय आहे. स्थलवाचक संग्रहवाचक कालवाचक करणवाचक 5. टेबलावर भरपूर पुस्तके ठेवलेली होती. – या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? आहे भरपूर वर पुस्तके 6. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. करवी स्थलवाचक कालवाचक करणवाचक तुलनावाचक 7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात स्थलवाचक शब्दयोगी अव्यय वापरले आहे ? माझ्याकडून तुला ही भेट. मीना आईसारखी दिसते. निरोप देण्याकरिता मी इथे आलो. तो माझ्या समक्ष उभा राहिला. 8. योग्य शब्दयोगी अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. ती मुलाबाळां …… माहेरी निघून गेली. सह सम कडून पासून 9. आत बाहेर अलीकडे पलीकडे समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ? शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय 10. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. निमित्त व्यतिरेकवाचक यापैकी नाही करणवाचक हेतूवाचक 11. झाडाखाली सावली असते. – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? सावली खाली असते झाड 12. पर्यायातून हेतूवाचक शब्दयोगी अव्यय निवडा. साठी पेक्षा विना आधी 13. हे पाणी पिण्यायोग्य आहे . – या वाक्यात आलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तुलनावाचक हेतुवाचक योग्यतावाचक करणवाचक 14. चुकीचा पर्याय निवडा. संबंधी – संबंधवाचक शब्दयोगी अव्यये सर्व पर्याय योग्य आहे. पेक्षा – योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय शिवाय – व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय 15. मला मराठीच्या टेस्ट मध्ये पंधरापैकी चौदा गुण मिळाले. या वाक्यात कोणते शब्दयोगी अव्यय वापरले आहे ? करणवाचक भागवाचक योग्यतावाचक साहचर्यवाचक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
very nice..!
good
superb..!
Good score jyoti
Good
10
Out off 😎
15 mark🤞