Free :

क्रियाविशेषण अव्यय : Part 02

शब्दांच्या जाती : क्रियाविशेषण अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यययाचे उदाहरण ओळखा.

 
 
 
 

2. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

3. तुम्ही आता थोडा आराम करा. – या वाक्यातील थोडा हा शब्द …………. क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

4. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
प्रांजल सावकाश चालत होती.

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. तो लवकर आवरेल तर ना ! या वाक्यातील ‘ना’ हा शब्द
…………. क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण.
विधान 2) क्रियाविशेषण अव्यय कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलत नाही.

 
 
 
 

8. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट निवडा.

 
 
 
 

9. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

10. विसंगत पर्याय ओळखा.

 
 
 
 

11. मी मुळीच माघार घेणार नाही – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

12. पर्यायातून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

13. पूर्वी आम्ही पुण्याला राहत होतो. – या वाक्यात कोणते क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे ?

 
 
 
 

14. अधिक फार पुष्कळ जास्त ही …………. क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

15. खालील शब्दाचा प्रकार ओळखा.
अतिशय

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

27 thoughts on “क्रियाविशेषण अव्यय : Part 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!