पचनसंस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग पचनसंस्था- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. मायोलॉजी इकॉलॉजी नेफ्रोलॉजी ॲनाटॉमी 2. योग्य विधान निवडा. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. सर्व विधाने योग्य आहेत वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. 3. खाली दिलेल्या पर्यायातून पचनसंस्थेचे भाग नसलेला पर्याय निवडा. मोठे आतडे फुफ्फुस जठर लहान आतडे 4. जठर रसामध्ये विरल ……….. असते. हायड्रोक्लोरिक आम्ल ॲसेटिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड 5. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 10 फुट 22 फुट 42 फुट 32 फुट 6. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? दिलेले सर्व मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे मुखगुहा ग्रसणी ग्रासिका 7. योग्य विधान निवडा. विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते. विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 8. लहान आतड्याची लांबी किती असते ? दोन ते तीन मीटर पाच ते सहा मीटर यापैकी नाही आठ ते दहा मीटर 9. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. डेंटाइन इनॅमल सिमेंटम ॲनिमल 10. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? दोन पाच तीन चार 11. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते. 12. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – c. 2 – b. 3 – a 1 – b. 2 – a. 3 – c 1 – a. 2 – b. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 13. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? खारट कडू गोड तुरट 14. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? दिलेले सर्व लायपेज ट्रिप्सिन अमायलेज 15. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे. L I J H Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13marks