नाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. बेडूक या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? बेडकी बेडिकी बेडूक बेडकीन 2. खालील पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ या ‘ कारान्त होत नाही ? टाचणी बाई नळी वेळ 3. योग्य विधान निवडा. मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य दोन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य चार प्रकार आहेत. सर्व विधाने चूक आहे. 4. भामटेगिरी हे कोणते नाम आहे ? यांपैकी नाही. भाववाचक सर्वनाम समूहवाचक 5. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला आहे ? चांगुलपणा नेहमीच फायद्याचा ठरत नाही. धैर्य ठेव एक दिवस यशस्वी होशील. शौर्य आमच्या शेजारी राहणारा एक हुशार मुलगा आहे. विश्वासाने जग जिंकता येते. 6. विशेषनाम ……… असते. वचनहीन विशेष एकवचनी अनेकवचनी 7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते ? वासरू दिशा वीट भिंत 8. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा. भगवान कालवड बैल गाडा 9. सारख्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला कोणते नाम म्हणतात ? भाववाचक नाम सामान्य नाम सर्वनाम विशेष नाम 10. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? नागपूर गुलामगिरी कळप शहर 11. तुमची सून लक्ष्मीच दिसते. या वाक्यातील लक्ष्मी हे ……..नाम आहे. काल्पनिक विशेष भाववाचक सामान्य 12. खाली दिलेल्या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा. – लाटणे लाटणी लाटू लाटण लाटणा 13. दांडा’ या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. दांडी दांडा दांडी दांडे 14. भाववाचक नामाचा पर्याय निवडा . सतीश मीना रंजना साखर तूप रवा यापैकी नाही शत्रुत्व मनुष्यत्व चांगुलपणा 15. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द निवडा. ढिगारा कोल्हापूर कळप सैन्य Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१४
My score is 10
१५/१३
14
Mala 13\15 padale
12
15/11
13 marks
15
14/15