वर्णमालाMarathi Grammar - मराठी व्याकरण वर्णमाला – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? औ ऱ्हस्व संयुक्त दीर्घ यापैकी नाही 2. चुकीचा पर्याय निवडा. कठोर व्यंजन – ग् मृदू व्यंजन – ज् अनुनासिक – ण् संयुक्त व्यंजन – क्ष् 3. खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही ? ध च ग ब 4. मराठी वर्णमालेत एकूण ……. अर्धस्वर आहेत. पाच तीन चार सहा 5. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. ज् र् क् च् 6. स्पर्श व्यंजने एकूण …….. आहे. 36 18 25 14 7. पर्यायातून अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. ध् श् त् क्ष् 8. श् ष् स् या वर्णांना ………. म्हणतात. महाप्राण अर्धस्वर उष्मे स्वर 9. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. इ – उ अ – इ उ – ऊ अ – उ 10. खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता ? दिलेले सर्व ए ओ औ अ इ उ आ ई ऊ Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
10/10