महान्यायवादी आणि महाधिवक्ताGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महान्यायवादी आणि महाधिवक्ता- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 165 112 122 95 2. महाधिवक्ता त्यांच्या पदाचा राजीनामा ……… कडे देतात. राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल 3. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते. 110 55 79 76 4. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन आणि विधान तीन बरोबर 5. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. लोकसभा सभापती राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती 6. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल यापैकी नाही रेव्हेन्यू सेक्रेटरी कंट्रोलर जनरल अटॉर्नी जनरल 7. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. तीन लाख अडीच लाख दीड लाख पाच लाख 8. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. महालेखा परीक्षक महाधिवक्ता लोकपाल महान्यायवादी 9. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. 10. महान्यायवादी पदासाठी कोणती पात्रता असावी लागते ? तो भारताचा नागरिक असावा. दिलेले सर्व त्याने उच्च न्यायालयात किमान पाच वर्ष न्यायाधीश म्हणून कार्य केले असावे किंवा दहा वर्ष वकिली केलेली असावी. राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदेपंडित असावा. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10 marks I given in that test
Thank you !