समानार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समानार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. धन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. रोष द्रव्य पय नीर 2. चुकीचा पर्याय निवडा. हिरमोड = विरस संहार = संतापी भ्रमर = भुंगा वेल = लता 3. योग्य पर्याय निवडा. डोळा = चक्षु सर्व पर्याय योग्य आहेत. चांदणे = शशी कपाळ = लोचन 4. देह या शब्दासाठी …….. हा समानार्थी शब्द आहे. काया निकेतन हिरित शुक 5. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पयोधी सिंधू सागर दिलेले सर्व 6. समानार्थी शब्द निवडा. कासव कमटा विधू वपू कमठ 7. शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? वानर उंट महान हरीण 8. खालील पैकी कोणता शब्द ‘जल’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? सलिल धव नीर उदक 9. रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द ……… आहे ? रुधिर सायक अद्री शूळ 10. ……… हा यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. होम सेवा समर मही 11. साप या शब्दासाठी ………. हा समानार्थी शब्द आहे. कोगुळ वितान अही विहंग 12. समानार्थी शब्द निवडा. चंद्र रवी हिमांशु सामर्थ्य सलिल 13. समानार्थी शब्द निवडा. कृपण खंक कंजूष दिलेले सर्व हिमटा 14. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? भूपती नृप दिलेले सर्व नरेश 15. उत्कर्ष म्हणजे – रमणीय सामर्थ्य यापैकी नाही भरभराट Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous August 4, 2023 at 12:48 pm जल का अर्थ नीरा होता है जो कि यहां पर धव बताया गया है… जो कि गलत है
I got 8 marks
I got 14 marks
11
जल का अर्थ नीरा होता है जो कि यहां पर धव बताया गया है… जो कि गलत है
8
15/15