राज्यसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. घटना कलम …… नुसार राज्यसभेची तरतूद आहे. 80 93 63 81 2. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात. 3. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? राष्ट्रपती केंद्रीय मंत्री सरन्यायाधीश पंतप्रधान 4. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश 5. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 21 दिवस 14 दिवस 45 दिवस 30 दिवस 6. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. उपराष्ट्रपती महान्यायवादी राष्ट्रपती पंतप्रधान 7. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 280 250 252 232 8. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. 1/5 1/3 1/2 1/8 9. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर 10. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ? पाच तीन चार सहा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
Nice
10/10
9
Nice
10/10