समानार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समानार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. उत्कर्ष म्हणजे – रमणीय भरभराट सामर्थ्य यापैकी नाही 2. शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? महान हरीण वानर उंट 3. साप या शब्दासाठी ………. हा समानार्थी शब्द आहे. वितान कोगुळ विहंग अही 4. समानार्थी शब्द निवडा. कासव कमटा कमठ वपू विधू 5. चुकीचा पर्याय निवडा. वेल = लता हिरमोड = विरस संहार = संतापी भ्रमर = भुंगा 6. योग्य पर्याय निवडा. चांदणे = शशी सर्व पर्याय योग्य आहेत. डोळा = चक्षु कपाळ = लोचन 7. ……… हा यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सेवा होम मही समर 8. धन या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. द्रव्य नीर पय रोष 9. रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द ……… आहे ? अद्री शूळ रुधिर सायक 10. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. सागर सिंधू पयोधी दिलेले सर्व 11. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नरेश भूपती नृप दिलेले सर्व 12. समानार्थी शब्द निवडा. कृपण कंजूष खंक दिलेले सर्व हिमटा 13. खालील पैकी कोणता शब्द ‘जल’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? उदक सलिल धव नीर 14. देह या शब्दासाठी …….. हा समानार्थी शब्द आहे. शुक काया हिरित निकेतन 15. समानार्थी शब्द निवडा. चंद्र सामर्थ्य सलिल हिमांशु रवी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
I got 8 marks
I got 14 marks