आलंकारिक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण आलंकारिक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. टोळभैरव या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कामात मदत करणारे लोक शांत वृत्तीचे लोक कामात नासाडी करणारे लोक यापैकी नाही 2. योग्य पर्याय निवडा. पिकले पान = म्हातारा देवमाणूस = सज्जन माणूस सर्व पर्याय योग्य आहेत. कर्णाचा अवतार = उदार मनुष्य 3. कारस्थान करणारा – या अर्थासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? मायेचा पूत पाताळयंत्री अकरावा रुद्र नंदीबैल 4. खालील आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. नवकोट नारायण खूप श्रीमंत खूप गरीब खूप आळशी खूप हुशार 5. खालील आलंकरिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. कळीचा नारद – संकुचित वृत्तीचा कळ लावणारा तापट माणूस ढोंगी माणूस 6. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. दगडावरची रेघ = कधी ही न बदलणारे कुंभकर्ण = अतिशय झोपाळू जमदग्नीचा अवतार = शांत व्यक्ती 7. अळवावरचे पाणी या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. उदार मनुष्य कधीही न बदलणारे फार काळ न टिकणारे फार काळ टिकणारे 8. उंबराचे फूल म्हणजेच – दुर्मिळ वस्तू सुवासिक फूल बाष्कळ गोष्टी यापैकी नाही 9. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ ……. आहे. शाळा धर्मशाळा दवाखाना तुरुंग 10. ताटाखालचे मांजर – चतुर माणूस ताटाखाली असणारे मांजर प्रेमळ व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
10/10
९/१०
10/10
10/10
10/10
Very nice