उपराष्ट्रपती : राज्यघटनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत उपराष्ट्रपती : राज्यघटना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. राज्यसभेचा विधान परिषदेचा विधानसभेचा लोकसभेचा 2. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? यापैकी नाही पंतप्रधान सरन्यायाधीश लोकसभा सभापती 3. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ? डॉ.एस.राधाकृष्णन व्ही.व्ही.गिरी डॉ.हमीद अन्सारी डॉ.झाकीर हुसेन 4. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सलग …….. महिने राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. बारा तीन सहा आठ 5. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख 6. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 73 63 69 52 7. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – यापैकी नाही. व्ही.व्ही.गिरी डॉ.हमीद अन्सारी डॉ.झाकीर हुसेन 8. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 9. उपराष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश पंतप्रधान राज्यसभा सदस्य राष्ट्रपती 10. चुकीचे विधान निवडा. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. उपराष्ट्रपतीला राज्यसभेत मतदानाचा अधिकार असतो. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कामकाज बघतो. सर्व विधाने योग्य आहेत. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/6
5 /10
👍👍
10/10
8
9