महाराष्ट्रातील जिल्हे : ठाणेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. नंदूरबार पालघर रायगड वाशीम 2. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही? मुरबाड भिवंडी लांजा शहापूर 3. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. 4. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? जिंतूर लेणी बामणी पांडवलेणी बौद्ध लेणी अंबरनाथ सोपारा जैन लेणी चांभार लेणी 5. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा नऊ सात दहा 6. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे. बाजरी भात नाचणी ज्वारी 7. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे अमरावती कोकण नाशिक 8. दिलेल्या पर्यायातून ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा. गणेशपुरी अकलोली दिलेले सर्व वज्रेश्वरी 9. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्र बंगालचा उपसागर यापैकी नाही प्रशांत महासागर 10. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पालघर रायगड नाशिक बुलढाणा 11. ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा आहे. साखर कारखान्यांचा पावसाचा महानगरपालिकांचा तापमानाचा 12. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? पालघर अहमदनगर रायगड नाशिक 13. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार तानसा अंबाझरी यापैकी नाही 14. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प – दुर्गापूर खापरखेडा पारस डहाणू (BSES) 15. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – सूर्यामाळ म्हैसमाळ जव्हार महाबळेश्वर Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15