महाराष्ट्रातील जिल्हे : सांगलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. जत तासगाव कडेगाव मिरज 2. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती हे पर्यायातून निवडा. कृष्णा गोदावरी यापैकी नाही खराज 3. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर 4. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर बीड सातारा कोल्हापूर 5. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 1999 25 जून 1998 25 जून 2001 26 जून 2002 6. सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती पुणे औरंगाबाद नागपूर 7. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चिकूच्या हळदीच्या केळीच्या आंब्याच्या 8. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 9. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? बारा दहा नऊ अकरा 10. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सागरेश्वर यावल नर्नाळा तानसा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
10/5
Divya sherkar
10/7
10/7
7
9
7 mark
8 marks