महाराष्ट्रातील जिल्हे : अमरावतीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व वर्धा वाशीम अकोला 2. अमरावती जिल्ह्यात असलेला किल्ला – भैरवगड दिलेले सर्व भवरगड गाविलगड 3. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. 4. रायगड : माथेरान : : अमरावती : ? तोरणमाळ आंबोली पन्हाळा चिखलदरा 5. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे ………. यांचे समाधीस्थळ आहे तुकडोजी महाराज रामदास स्वामी संत एकनाथ संत नामदेव 6. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – आठ सात पाच सहा 7. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? चिखलदरा यापैकी नाही अचलपूर धारणी 8. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच ताडोबा चांदोली गुगामल 9. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला चौथा दुसरा तिसरा 10. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. यवतमाळ वर्धा अमरावती अकोला 11. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सालबर्डी सुनपदेव साव कापेश्वर 12. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? धारणी तिवसा दर्यापूर चिखलदरा 13. अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात ………… या समान नावाचा तालुका आहे. धारणी नांदगाव मालेगाव येवला 14. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी वैराट आणि चिखलदरा तोरणा आणि हनुमान कळसुबाई आणि तोरणा 15. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात आहे? शिवाजी विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
Nice..👍