महाराष्ट्रातील जिल्हे : अहमदनगरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? वरदविनायक मोरेश्वर सिद्धिविनायक विघ्नेश्वर 2. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? बोर घाट खंबाटकी घाट हनुमंत घाट माळशेज घाट 3. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहता कोपरगाव राहुरी नेवासे 4. गटात न बसणारा पर्याय निवडा. सटाणा श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव 5. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? पाच सात चार आठ 6. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे. भंडारदरा उजनी येलदरी राधानगरी 7. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. नागपूर नाशिक औरंगाबाद पुणे 8. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1567 मी 1646 मी 1448 मी 1720 मी 9. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. कोयना खडकवासला गंगापूर भंडारदरा 10. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 11. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 14 12 15 12. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. 13. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (लोणी) कोपरगाव नेवासे श्रीरामपूर 14. अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील ………. कृषी विद्यापीठ आहे. तिसरे चौथे पहिले दुसरे 15. अहमदनगर जिल्ह्यातील कोणता तालुका सेनापती बापटांची जन्मभूमी आहे? श्रीरामपूर पारनेर जामखेड शेवगाव Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
yogesh April 12, 2022 at 5:17 pm hya test madhe que. no.14 chukicha vatala….. b’coz …janardhan swami yanchi samadhi aurangabad jilhat verul yethe aahe
Nice questions
13 marks
15/15
15/15
14 Marks
hya test madhe que. no.14 chukicha vatala…..
b’coz …janardhan swami yanchi samadhi aurangabad jilhat verul yethe aahe
11
Thanks 👍
Thanks
14/15