महत्वाच्या कृषी संशोधन संस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाच्या कृषी संशोधन संस्था – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? नागपूर औरंगाबाद मुंबई पुणे 2. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. तेलबिया सुपारी व तांदूळ बटाटा तंबाखू 3. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. राहुरी नागपूर रत्नागिरी अकोला 4. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही 5. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ……… येथे आहे. कर्जत श्रीरामपूर राहुरी नाशिक 6. पर्यायातून ठिकाण निवडा. महाराष्ट्र राज्य लसूण संशोधन केंद्र – ? पुणे नाशिक रत्नागिरी रायगड 7. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद औरंगाबाद पुणे नागपूर अहमदनगर 8. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र 9. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. केवळ विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर 10. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. कर्जत रोहा महाड तळे 11. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 12. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. नाशिक औरंगाबाद पुणे अहमदनगर 13. योग्य पर्याय निवडा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे सर्व पर्याय योग्य आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर 14. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? अकोला रत्नागिरी नागपूर मुंबई 15. जळगाव जिल्ह्यातील ……… येथे केळी संशोधन केंद्र आहे. रावेर यावल भुसावळ अमळनेर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Question 👍👍