राष्ट्रीय सभेचे महत्वाचे अधिवेशनेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय सभेचे महत्वाचे अधिवेशने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. काँग्रेसचे 1885 चे पहिले अधिवेशन ……. येथे नियोजित होते. अमरावती नागपूर पुणे मुंबई 2. योग्य पर्याय निवडा. पहिले ब्रिटिश अध्यक्ष – अल्फ्रेड वेब सर्व पर्याय योग्य पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू काँग्रेसचे पहिले अधिवेशन -1886 3. राष्ट्रगीताचे प्रथम गायन हे ………. येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे. मुंबई हैदराबाद सिमला कोलकाता 4. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ? एकदा दोनदा यापैकी नाही तीनदा 5. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष – रमेशचंद्र दत्त सुभाषचंद्र बोस मौलाना आझाद दादाभाई नौरोजी 6. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ……….. हे होते. फिरोज शहा मेहता दादाभाई नौरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी 7. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? यापैकी नाही सर नारायण चंदावरकर पी.व्ही.नरसिंहराव गोपाळ कृष्ण गोखले 8. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून …….. प्रतिनिधी हजर होते. 56 436 142 72 9. ………….. तैय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते. हसन मोहम्मद रहिमतुल्ला बद्रुद्दीन 10. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक 11. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते? मुंबई मद्रास अलाहाबाद नागपूर 12. 1906 साली कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट पर्यायातून निवडा. यापैकी नाही वंदे मातरमचे प्रथम गायन जन गण मन चे प्रथम गायन स्वराज्याचा ठराव मांडला गेला. 13. राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते – फिरोज शहा मेहता दादाभाई नौरोजी जॉर्ज युल व्योमेशचंद्र बॅनर्जी 14. 1900 मध्ये ………. येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पार पडले. अहमदाबाद लाहोर मुंबई वाराणसी 15. 1885 : मुंबई : : 1887 : ? मद्रास नागपूर पुणे लाहोर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
13 Marks