जीवाणूमुळे होणारे आजार / रोगGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जीवाणूमुळे होणारे आजार / रोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. टायफाईड म्हणजेच – ? घटसर्प हिवताप विषमज्वर देवी 2. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. गोवर कुष्ठरोग प्लेग क्षयरोग 3. डिप्लोकाक्स निमोनी या जीवाणू मुळे ………… होतो. घटसर्प प्लेग न्युमोनिया कुष्ठरोग 4. योग्य विधान निवडा. विधान 1) प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. विधान 2)येर्निसियापेस्टीस या जिवाणूमुळे प्लेगची लागण होते. दिलेली दोन्ही विधाने योग्य दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 5. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. कॉलरा टाइफाइड पटकी कांजण्या 6. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? कॉलरा पटकी प्लेग घटसर्प 7. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. दिलेली सर्व. त्वचेवर चट्टे येणे. बोटे झडणे. त्वचा कोरडी पडणे. 8. न्युमोनिया रोगावरील औषध – क्लोरोमायसेटीन लस सबिनची लस पेनिसिलीन DPTलस 9. डांग्या खोकल्यावर प्रतिबंध म्हणून ……… लस उपयुक्त आहे. DPT ची प्लेगविरोधी हापकिनची साल्कची 10. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ कॅनिबॅक्टेरियम Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6 mark
8 Mark’s
8 Mark’s
9
10
7
7
10
9