Free :

महात्मा गांधी – समाजसुधारक

महात्मा गांधी – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव काय होते?

 
 
 
 

2. महात्मा गांधींना बापू या नावाने ………. यांनी संबोधले.

 
 
 
 

3. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?

 
 
 
 

4. असहकार आंदोलन भडकविल्याच्या कारणावरून ब्रिटिश सरकारने गांधीजींना अटक करून …… वर्षाची शिक्षा दिली.

 
 
 
 

5. महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणती चळवळ केली होती?

 
 
 
 

6. गांधीजींची हत्या कधी झाली?

 
 
 
 

7. …………. यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची सूत्रे महात्मा गांधीकडे आली.

 
 
 
 

8. 1917 : चंपारण्य सत्याग्रह : : 1930 : ?

 
 
 
 

9. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर ……… ला पोरबंदर गुजरात मध्ये झाला.

 
 
 
 

10. महात्मा गांधी यांनी …… मार्च 1930 मध्ये दांडी यात्रेला सुरुवात केली.

 
 
 
 

11. 9 जानेवारी हा दिवस भारत सरकारद्वारे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

12. ऐक्य करार महात्मा गांधी आणि …………….. यांच्यात झाला.

 
 
 
 

13. महात्मा गांधींनी 1920 मध्ये कोणते आंदोलन केले?

 
 
 
 

14. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती?

 
 
 
 

15. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू कोण होते?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

25 thoughts on “महात्मा गांधी – समाजसुधारक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!