New Test

लोकमान्य टिळक – समाजसुधारक

लोकमान्य टिळक – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. 1885 ला सहकाऱ्यांसोबत मिळून टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना …….. केली.

 
 
 
 

2. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली.

 
 
 
 

3. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती.

 
 
 
 

4. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती?

 
 
 
 

5. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली.

 
 
 
 

6. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली.

 
 
 
 

7. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला?

 
 
 
 

8. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली.

 
 
 
 

9. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?

 
 
 
 

10. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला.

 
 
 
 

11. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

12. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला?

 
 
 
 

13. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राज द्रोहाच्या आरोपाखाली ……. वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

 
 
 
 

14. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते.

 
 
 
 

15. लोकमान्य टिळकांना –

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

20 thoughts on “लोकमान्य टिळक – समाजसुधारक”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!