सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘ गर्जा महाराष्ट्र न्यूज ‘ या गीताचे गीतकार कोण आहेत? शाहीर साबळे श्रीनिवास खळे राजा बढे सुरेश भट 2. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आनंद पालीवाल डी वाय चंद्रचुड किरण रिजिजू ऋतुराज अवस्थी 3. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता संघ कोणता आहे? मोरोक्को क्रोएशिया फ्रान्स अर्जेंटिना 4. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ कोण आहेत? सुंदर पिचाई अरविंद कृष्णा सत्या नाडेला चंदा कोचर 5. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? 19 फेब्रुवारी 6 जून 3 एप्रिल 10 नोव्हेंबर 6. संतोष करंडक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल हॉकी बॅडमिंटन टेनिस 7. पहिला लता दीदी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? राहुल देशपांडे बाळासाहेब ठाकरे आशा पारेख नरेंद मोदी Loading … Question 1 of 7 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/7
सर मला ही टेस्ट हार्ड गेली.
6
7/7