नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. आरटीपीसीआर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडित आहे? कोरोना चिकन गुनिया टायफाईड डेंग्यू 2. सर्वोत्कृष्ट लघुपट हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? द एलिफंट व्हिस्परर्स द लायन व्हिस्परर्स यापैकी नाही द टायगर व्हिस्परर्स 3. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? अनुराधा पौडवाल राहुल देशपांडे आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले 4. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? पुणे वर्धा मुंबई नागपूर 5. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती संजय कौल न्यायमूर्ती उदय लळीत यापैकी नाही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 6. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला आहे? वैष्णवी पाटील राही सरनोबत कविता राऊत प्रतीक्षा बागडी Loading … Question 1 of 6 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/6
Tes 20 Question Kara sir