सर्वनाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : सर्वनाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. यापैकी नाही. आपण आता चहा घेवूया. ती आपणहून घरी येईल. आपण या ना बसा. 2. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? कोणी जेवले का ? तो इतक्यात बाहेर गेला. ही वही हिशोबाची आहे. आम्ही सगळे उपस्थित राहू. 3. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तू पुस्तके घेवून घरी जा. जा घेवून तू पुस्तके 4. योग्य विधान निवडा. सर्वनामांना विशेषनामे असेही म्हणतात. सर्वनामांना भाववाचक नामे असेही म्हणतात. सर्वनामांना सामान्य नामे असेही म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. 5. ……….. सर्वनामाचा वापर एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात करतात. दर्शक तृतीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक 6. वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे ? दोन चार पाच तीन 7. चुकीचा पर्याय निवडा. प्रश्नार्थक सर्वनाम – कोण संबंधी सर्वनाम – जो दर्शक सर्वनाम – हा आत्मवाचक सर्वनाम – हे 8. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ……. आहेत. पाच दोन चार तीन 9. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. – या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? आत्मवाचक सर्वनामे पुरुषवाचक व दर्शक सर्वनामे संबंधी व दर्शक सर्वनामे दर्शक सर्वनामे 10. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? तो आज आलाच नाही. कोणी सरबत घेणार का? आम्ही सर्व तयार आहोत. ती आताच बाहेर गेली. 11. खाली दिलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? हा ही हे आत्मवाचक सर्वनामे संबंधी सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे दर्शक सर्वनामे 12. यात्रा असली की घरी कोण थांबते ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. थांबते की यात्रा कोण 13. कपाटातील ते पुस्तक माझे आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. सामान्य सर्वनाम यापैकी नाही दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 14. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम निवडा. तो तू आम्ही मी 15. पर्यायातून दर्शक सर्वनाम कोणते ते ओळखा. कोण आपण मी तो Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 marks
12
14
13
15/15
15/15
१३
Vasudev borkar 15|11
10/15
15/15