सामान्य ज्ञान Test No.14General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. अनुक्रमे वर्ष सांगा. 1) असहकार चळवळ 2) सविनय कायदेभंग चळवळ 1920 आणि 1930 1920 आणि 1921 1919 आणि 1928 1923 आणि 1926 2. युरो हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? आयर्लंड अमेरिका इंग्लंड थायलंड 3. GST कौन्सिल चे अध्यक्ष ……… असतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय अर्थमंत्री 4. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलिस रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ? 2 जानेवारी 2 डिसेंबर 2 एप्रिल 2 जून 5. क्षयरोग कशामुळे होतो ? बुरशी विषाणू जीवाणू यापैकी नाही. 6. …….. हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो. गटविकास अधिकारी सरपंच पंच ग्रामसेवक 7. भारतातील भूदान चळवळीचे जनक – सेनापती बापट महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे बाबा आमटे 8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम कोणत्या पर्यायात योग्य दिला आहे ? राजस्थान > मध्य प्रदेश > महाराष्ट्र मध्य प्रदेश > महाराष्ट्र > राजस्थान राजस्थान > महाराष्ट्र > मध्य प्रदेश महाराष्ट्र > मध्य प्रदेश > राजस्थान 9. चले जाव ‘ ठरावाचा मसुदा …….. यांनी तयार केला. जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लाल बहादूर शास्त्री 10. इंग्लिश खाडी …….. व फ्रान्स दरम्यान आहे. इंग्लंड भारत अमेरिका चीन 11. योग्य विधान निवडा. विधान 1) भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात. विधान 2) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांना ओळखले जाते. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 12. खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियापैकी नाही ? त्वचा डोळे दात नाक 13. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ते पर्यायातून निवडा. शुक्र रवि बुध गुरू 14. Golden Temple कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश गुजरात पंजाब महाराष्ट्र 15. जेव्हा मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तेव्हा खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध असतो ? TOTA PETA MOTA NOTA Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
Dipak awasarmol. 9 ok
14/15
10/15