Free :

प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तके

प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तके – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. गीतारहस्य हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला.

 
 
 
 

2. हिंदू स्वराज : महात्मा गांधी : : सन्यस्त खड्ग : ?

 
 
 
 

3. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

4. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले.

 
 
 
 

5. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली.

 
 
 
 

6. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा.
सत्यार्थप्रकाश

 
 
 
 

7. माझी जन्मठेप : स्वातंत्र्यवीर सावरकर : : स्वराज्य दर्शन : ?

 
 
 
 

8. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

9. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले?
तराने हिंद

 
 
 
 

11. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले.

 
 
 
 

12. मौलाना आझाद – ?

 
 
 
 

13. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे.
2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

 
 
 
 

15. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा.

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

21 thoughts on “प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तके”

  1. परमेश्वर काटकर

    11मार्क आले आपलेला धन्यवाद चांगली माहिती होती 🙏 राम राम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!