Free :

सामान्य ज्ञान Test No.14

1. Golden Temple कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

2. जेव्हा मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तेव्हा खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध असतो ?

 
 
 
 

3. …….. हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

 
 
 
 

4. अनुक्रमे वर्ष सांगा.
1) असहकार चळवळ
2) सविनय कायदेभंग चळवळ

 
 
 
 

5. युरो हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ?

 
 
 
 

6. GST कौन्सिल चे अध्यक्ष ……… असतात.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. क्षयरोग कशामुळे होतो ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात.
विधान 2) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांना ओळखले जाते.

 
 
 
 

10. चले जाव ‘ ठरावाचा मसुदा …….. यांनी तयार केला.

 
 
 
 

11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम कोणत्या पर्यायात योग्य दिला आहे ?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियापैकी नाही ?

 
 
 
 

13. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलिस रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

 
 
 
 

14. इंग्लिश खाडी …….. व फ्रान्स दरम्यान आहे.

 
 
 
 

15. भारतातील भूदान चळवळीचे जनक –

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

24 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.14”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!