मराठी Test No.07Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. रिकामटेकडा हा ……… शब्द आहे. गुजराती हिंदी फारसी कानडी 2. भक्तप्रिय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? पांडुरंग देवाची भक्ती करणारा भक्त आहे प्रिय ज्याला तो यापैकी नाही 3. शुद्ध शब्द निवडा. टिपूर पक्षि कुसूम तूका 4. अयोग्य पर्याय निवडा. महा + इंद्र = महेंद्र धारा + उष्ण = धारोष्ण सूर्य + उदय = सूर्योदय सद् + आचार = सदाचार 5. बिनभाड्याचे घर : तुरुंग : : खुशाल चेंडू : ? सज्जन चैनखोर माणूस अडाणी कारस्थान करणारा 6. खालील वाक्यात असणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मी दररोज सरावासाठी मैदानावर जातो. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 7. खाली दिलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ? नी शी ई ही तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी 8. ती नक्कीच परीक्षेत पास होईल. – नकारार्थी वाक्य करा. ती नक्कीच परीक्षेत नापास होणार नाही. ती नक्कीच पास होणार नाही. ती नक्कीच परीक्षेत नापास होईल. ती परीक्षेत पास होईल की नाही माहित नाही. 9. पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी निवडा. इ – ई अ – ई आ – ई यापैकी नाही 10. खालील चिन्हांपैकी विकल्प चिन्ह कोणते ते ओळखा ? ( ? ) ( ! ) ( : ) ( / ) 11. म्हण पूर्ण करा. घेता ………. देता शिमगा. होळी दिवाळी पोळा दान 12. बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ? ना.धों.महानोर काशिनाथ हरी मोडक त्र्यंबक बापूजी ठोंबरे वि.वा.शिरवाडकर 13. सर्वनामाचा प्रकार सांगा. स्वतः आत्मवाचक अनिश्चित संबंधी दर्शक 14. भाषा – या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे ? भाषिक भाषा भाषे भाष 15. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तेथे …………. अलंकार असतो. अतिशयोक्ती रूपक दृष्टांत उत्प्रेक्षा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sachin Surase September 20, 2022 at 5:53 pm 11 marks thanks sir aapan free deta tyamyle aamchya sarkhya mulana khup faida hoto
8 marks
13marks
14 Out of 15
15
15
11/15
15
September 9, 2022 AT 7:02 PM
13
11 marks thanks sir aapan free deta tyamyle aamchya sarkhya mulana khup faida hoto
15 marks