Free :

मराठी Test No.07

1. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तेथे …………. अलंकार असतो.

 
 
 
 

2. म्हण पूर्ण करा.
घेता ………. देता शिमगा.

 
 
 
 

3. अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. ती नक्कीच परीक्षेत पास होईल. – नकारार्थी वाक्य करा.

 
 
 
 

5. शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

6. बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

7. भाषा – या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे ?

 
 
 
 

8. खाली दिलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ?
नी शी ई ही

 
 
 
 

9. भक्तप्रिय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ?

 
 
 
 

10. खालील वाक्यात असणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
मी दररोज सरावासाठी मैदानावर जातो.

 
 
 
 

11. सर्वनामाचा प्रकार सांगा.
स्वतः

 
 
 
 

12. रिकामटेकडा हा ……… शब्द आहे.

 
 
 
 

13. बिनभाड्याचे घर : तुरुंग : : खुशाल चेंडू : ?

 
 
 
 

14. खालील चिन्हांपैकी विकल्प चिन्ह कोणते ते ओळखा ?

 
 
 
 

15. पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

59 thoughts on “मराठी Test No.07”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!