Free :

मराठी Test No.01

सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरावे ?

 
 
 
 

2. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

 
 
 
 

3. मी पू.ल. वाचले. –
या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

 
 
 
 

4. युवराज फुटबॉल खेळतो .
वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

5. ती कार्यालयातून बाहेर आली – या वाक्यातील ‘ कार्यालयातून ‘ या शब्दाचा कारकार्थ कोणता ?

 
 
 
 

6. पुढील म्हण पूर्ण करा.
उधारीचे पोते …… हात रिते.

 
 
 
 

7. गिरिजन म्हणजे –

 
 
 
 

8. उपमा अलंकाराचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

9. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम कोणते ते निवडा.

 
 
 
 

11. खालील नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.
चूक

 
 
 
 

12. पुढील शब्दाचा समास सांगा.
गैरहजर

 
 
 
 

13. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

14. उज्ज्वल – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.

 
 
 
 

15. विशेषणाचा प्रकार ओळखा. – द्विगुणित चौपट दुहेरी

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

32 thoughts on “मराठी Test No.01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!