मराठी Test No.01Marathi Grammar - मराठी व्याकरण सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पुढील शब्दाचा समास सांगा. गैरहजर अव्ययीभाव तत्पुरुष बहुव्रीही यापैकी नाही 2. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? अरे जवळ आणखी शत्रुत्व 3. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. श् इ र् क् 4. पुढील म्हण पूर्ण करा. उधारीचे पोते …… हात रिते. पाव सव्वा एक दोन 5. उज्ज्वल – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. ऊ + ज्ज्वल उत् + ज्वल उज् + ज्वल उ + तज्वल 6. विशेषणाचा प्रकार ओळखा. – द्विगुणित चौपट दुहेरी क्रमवाचक संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण 7. उपमा अलंकाराचे उदाहरण निवडा. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे . सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! त्याचे अक्षर जणूकाय मोतीच! मला बस लागते. 8. मी पू.ल. वाचले. – या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? व्यंगार्थ वाच्यार्थ यापैकी नाही लक्ष्यार्थ 9. खालील नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. चूक चुका चुकी चुकीचे चूक 10. खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम कोणते ते निवडा. समुद्र शहर दिलेले सर्व डोंगर 11. ती कार्यालयातून बाहेर आली – या वाक्यातील ‘ कार्यालयातून ‘ या शब्दाचा कारकार्थ कोणता ? संबंध करण संप्रदान अपादान 12. युवराज फुटबॉल खेळतो . वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी भावे प्रयोग 13. गिरिजन म्हणजे – डोंगरात वास्तव्य करणारे लोक जिथे जन्म झाला ती भूमी जगाचे नियंत्रण करणारा गडाचा प्रमुख अधिकारी 14. पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरावे ? ! – / ? 15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. मतितार्थ बधिर विच्छिन्न पोर्णिमा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
13
15/15
Tadvi 15/12
9
13/15
12
15
१३ आले
15/15