Free :

ध्वनीदर्शक शब्द 02

ध्वनीदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. तलवारीच्या आवाजाला असणारा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

3. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मधमाशांचा

 
 
 
 

4. पक्ष्यांच्या भांडणासाठी असलेला ध्वनीदर्शक शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. भळभळ असते ……..

 
 
 
 

6. नाण्यांचा ………….. असतो.

 
 
 
 

7. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
डासांची

 
 
 
 

8. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा.
तारकांचा

 
 
 
 

9. पर्यायातून योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
माकडाचा ……….. ऐकून घरातील लहान मुले बाहेर आली.

 
 
 
 

10. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
घोड्याचे ……….. असते.

 
 
 
 

11. हंसांचा ……….. असतो.

 
 
 
 

12. योग्य ध्वनिदर्शक शब्दाचा पर्याय निवडून खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
बाहेर …….. पाऊस चालू झाला.

 
 
 
 

13. विजांचा : ? : : वाघाची : डरकाळी

 
 
 
 

14. कोल्ह्याची : कोल्हेकुई : : कबुतराचे : ?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

39 thoughts on “ध्वनीदर्शक शब्द 02”

  1. योगेश हरिश्चंद्र कुडू विरार... Only psi dream post

    १५ पैकी १५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!