Free :

ध्वनीदर्शक शब्द 02

ध्वनीदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. कोल्ह्याची : कोल्हेकुई : : कबुतराचे : ?

 
 
 
 

2. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
डासांची

 
 
 
 

3. भळभळ असते ……..

 
 
 
 

4. हंसांचा ……….. असतो.

 
 
 
 

5. तलवारीच्या आवाजाला असणारा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. पक्ष्यांच्या भांडणासाठी असलेला ध्वनीदर्शक शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा.
तारकांचा

 
 
 
 

9. विजांचा : ? : : वाघाची : डरकाळी

 
 
 
 

10. योग्य ध्वनिदर्शक शब्दाचा पर्याय निवडून खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
बाहेर …….. पाऊस चालू झाला.

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. पर्यायातून योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
माकडाचा ……….. ऐकून घरातील लहान मुले बाहेर आली.

 
 
 
 

13. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मधमाशांचा

 
 
 
 

14. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
घोड्याचे ……….. असते.

 
 
 
 

15. नाण्यांचा ………….. असतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

39 thoughts on “ध्वनीदर्शक शब्द 02”

  1. Time:- 2 minutes
    Out of mark 15/15….😊👍
    Very Simple Test
    …..Thanks Sirji & madamji😊🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!