चालू घडामोडी Part 04Current Affairs 1. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 स्पर्धा कोठे आयोजित केली होती? कॅनडा न्युझीलंड इंग्लंड दक्षिण आफ्रिका 2. युनेक्सोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील आणखी दोन स्थळे समाविष्ट केल्यामुळे आता भारतात जागतिक वारसा स्थळे किती झाले आहेत? 38 42 40 52 3. नाटोचे सेक्रेटरी जनरल …… यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. टेद्रोस अधानोम एनगोजी ओकोंजो इवियला जोन्स स्टोल्टनबर्ग डेव्हिड मलपास 4. हॉल ऑफ फेम नुकतेच ज्यांचा समावेश करण्यात आला आहे ते टायगर वूड्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग गोल्फ हॉकी स्नूकर 5. भारताची 23 वी महिला ग्रँड मास्टर प्रियांका नुटक्की कोणत्या राज्याची आहे? आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ राजस्थान 6. राष्ट्रपतींनी 2021 वर्षासाठी दिलेल्या नारीशक्ती पुरस्कारात महाराष्ट्रातील कोणत्या महिलेला हा पुरस्कार मिळाला आहे? कमल कुंभार पूजा शर्मा मधुलिका रामटेके नीरजा माधव 7. 2022 मध्ये मिताली राज सहा क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा खेळणारी पहिली महिला खेळाडू तर एकत्रित …. खेळाडू ठरली आहे. सातवी पहिली तिसरी चौथी 8. मिस वर्ल्ड 2021 पुरस्काराची मानकरी खालील पर्यायातून निवडा हरनाज संधू कॅरोलिना बिलाव्स्का श्री सैनी मानसा वाराणसी 9. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बाईचुंग भुतिया हिमंता बिस्वा सरमा दिलीप तिरकी कल्याण चौबे 10. भारतातील पहिला स्टील रोड कोठे तयार करण्यात आला आहे? मुंबई – महाराष्ट्र सुरत – गुजरात बेंगलोर – कर्नाटक इंदोर – मध्यप्रदेश 11. युक्रेन रशिया युद्धात जगातील सर्वांत मोठे विमान नष्ट झाल्याची बातमी आली होती. त्या विमानाचे नाव काय होते? F 16 Falcon AN 225 Mriya Mil Mi17 V5 MIG 21 12. मनी लॉड्रिंग आणि दहशतवादी कामांना वित्तपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानला FATF ने कोणत्या यादीत समाविष्ट केले होते? रेड लिस्ट ब्लु लिस्ट ब्लॅक लिस्ट ग्रे लिस्ट 13. फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? मेक्सिको कतार कॅनडा ब्राझील 14. LAMITIYE 2022 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे? बांगलादेश श्रीलंका लिबिया सेशेल्स 15. प्रधानमंत्री म्युझियम दिल्लीमध्ये खालीलपैकी कोठे उभारले जात आहे? अक्षरधाम त्रिमूर्ती इस्टेट करोल बाग लोधी गार्डन 16. IQair 2021 च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले गेले आहे? ढाका शारजा दिल्ली काबूल 17. एन बिरेन सिंह हे …. राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड गोवा पंजाब मणिपूर 18. भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरण IRDAI चे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रामसेवक शर्मा देवाशीस पांडा माधवी पुरी बुच शशिकांत दास 19. …. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅटलिन नोव्हाक यांची निवड केली आहे. घाना लिबिया पेरू हंगेरी 20. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO चे नवीन महासंचालक कोण आहेत? जोन्स स्टोल्टनबर्ग टेद्रोस अधानोम डेव्हिड मलपास गिल्बर्ट होगाम्बो 21. युनायटेड नेशन्स च्या वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2022 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? 136 वे 91 वे 85 वे 78 वे 22. पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे कितवे मुख्यमंत्री म्हणून नुकतेच निवडून आले आहेत? 6 वे 11 वे 9 वे 18 वे Loading … Question 1 of 22 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
20