रांगेतील स्थान | Ranking And OrderBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. एका मुलांच्या रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती? 22 24 25 26 2. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 5 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहे तर शेवटून 7 व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल? 7 8 9 10 3. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत? 10 11 9 12 4. एका रांगेत शामल मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे 6 मुली आहेत तर तिच्या उजवीकडे एकूण किती मुली असतील? 8 7 5 6 5. राघवच्या डाव्या बाजूला 8 मुले आहेत आणि उजव्या बाजूला 3 मुले आहेत तर रांगेत डावीकडून 10 व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? 3 4 2 1 6. मुलांच्या रांगेत आशिषचा क्रमांक डावीकडून पाचवा आणि उजवीकडून सहावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत? 10 12 11 9 7. मुलींच्या रांगेत प्राची मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे आर्या च्या डावीकडे आणखी कोणीही बसलेले नाही तर रांगेत एकूण किती मुली आहे? 6 7 9 8 8. 26 मुलांच्या रांगेत सुहास समोरून 13 व्या क्रमांकावर उभा आहे तर त्याच्या मागे आणखी किती मुले उभी असतील? 11 13 14 12 9. एका धावण्याच्या शर्यतीत अमोलच्या पुढे 2 स्पर्धक होते श्रीकांत अमोलच्या मागे दुसरा होता.श्रीकांतचा शेवटून तिसरा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? 9 7 8 6 10. एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग पाच खांबातील अंतर किती? 5 मी 6 मी 4 मी यांपैकी नाही Loading … Question 1 of 10 या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा खालील विडिओ मध्ये बुद्दीमत्ता चाचणी सर्व टेस्ट सर्व टेस्ट बघा
8/10