नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती संजय कौल न्यायमूर्ती उदय लळीत यापैकी नाही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 2. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? मुंबई वर्धा पुणे नागपूर 3. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला आहे? वैष्णवी पाटील राही सरनोबत कविता राऊत प्रतीक्षा बागडी 4. आरटीपीसीआर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडित आहे? टायफाईड डेंग्यू कोरोना चिकन गुनिया 5. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? राहुल देशपांडे आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले अनुराधा पौडवाल 6. सर्वोत्कृष्ट लघुपट हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? यापैकी नाही द टायगर व्हिस्परर्स द लायन व्हिस्परर्स द एलिफंट व्हिस्परर्स Loading … Question 1 of 6 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/6
Tes 20 Question Kara sir