Free :

नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )

1. थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

2. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्र सरकारने 2017 साली सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशाकरिता आहे?

 
 
 
 

4. बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 2022 मध्ये कोणाला मिळाला?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला?

 
 
 
 

Question 1 of 5


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

10 thoughts on “नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!